Yojna doot selection list: ग्रामपंचायत योजना दुत निवड यादी जाहीर , यादीत नाव पहा

महाराष्ट्र राज्य सरकार च्या वतीने प्रतेक ग्रामपंचायत मध्ये एक जागा भरण्याचा आदेश सरकार ने दिला होता याला अनुसरून प्रतेक ग्रामपंचायत मध्ये उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. सदर जागा ह्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भरण्यात आल्या आहेत.

सदर उमेदवारी अर्ज दाखल झाल्या नंतर पंचायत समितीच्या वतीने निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवड समिती तयार करण्यात आली होती. यानुसार उच्च शिक्षण, अनुभव, संगणक शिक्षण या सर्व गोष्टीचा अहवाल पाहून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व गेवराई तालुका बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधील योजना दुत निवड प्रक्रिया मधून निवड जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे.

Leave a Comment