मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहाथ पकडले, गेवराई येथील घटना

मुख्याध्यापकास लाच घेताना रंगेहाथ पकडले, गेवराई येथील घटना

एसीबी बीड यांची यशस्वी कारवाई Headmaster anti curruption case beed

यशस्वी सापळा कारवाई अहवाल खालील प्रमाणे

दि.29/07/2024

▶️ युनिट- बीड
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 33 वर्ष,रा.जुना बाजार हत्तिखाना, बीड
▶️ आलोसे – श्री.भारत शेषेराव येडे, वय -57 वर्ष, व्यवसाय नौकरी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा, मण्यारवाडी ता. गेवराई जी.बीड रा. सुयोग शिक्षक कॉलनी, कोल्हेर रोड, गेवराई मूळ रा.अंजननवती ता.जी बीड (वर्ग -3)
➡️लाच मागणी दिनांक –  29/07/2024
▶️ लाच स्वीकृती दिनांक:29/07/2024
▶️ लाच मागणी 2700/-रुपये
➡️  लाच स्विकारली दि.27/07/2024
➡️ लाच स्विकारली –   2700/-रुपये

▶️ ठिकाण- चहापाणी अमृततुल्य हॉटेल, जुन्या बस स्थानक जवळ, भगवती टॉकीज रोड, गेवराई ता.गेवराई जी.बीड

▶️  कारण – तक्रारदार  हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आहेर वाहेगाव ता.गेवराई येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांना चटोपाध्याय /वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अटी व शर्ती नुसार मान्य केले असून संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते. त्यावरून तक्रारदार यांचे वरील वरिष्ठ श्रेणी चे बिल तयार करून ते बील गटशिक्षणाधिकारी  पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची रक्कम 27000/रू. चे 10 टक्के प्रमाणे 2700/रू. लाचेची पंचासमक्ष लाचेची मागणी करून  लाच रक्कम 2700 /- रू स्वतः स्वीकारले असता लोकसेवक श्री.भारत येडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले आसून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोस्टे गेवराई येथे चालू आहे

▶️ सापळा अधिकारी
युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड
मो.क्र. 9765000784
सह सापळा अधिकारी:- गुलाब बाचेवड पो. नि. ला. प्र वि बीड
▶️मार्गदर्शक-  संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.
9923023361

  श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मो. क्र.9881460103
➡️ पर्यवेक्षण अधिकारी – श्री.शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड मो. न. 9355100100.

➡️सापळा पथक – पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि.  बीड
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजीनगर :-9923023361* पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे ला. प्र. वि. बीड
मो.9355100100
वर संपर्क साधावा.

Leave a Comment