Job beed government hospital: बीड जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी, आजच अर्ज करा

Job beed government hospital: बीड जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी, आजच अर्ज करा

 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, जिल्हा रुग्णालय बीड व स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोबाई

कंत्राटी पध्दतीने रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई या कार्यालया अंतर्गत मंजुर असलेली जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय बीड व स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या अधिपत्याखालील निम्नलिखीत करारतत्वावरील रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडुन अर्ज मार्गावण्यात येत आहे.

अ.क्र. : 1

पदनाम : औषध निर्माता

एकुण पदे :1

रिक्त पदांची ठिकाण:ए.आर.टी.सेंटर. बीड

एकत्रीत परिश्रमीक:२१,०००/-

अ.क्र.: २)

पदनाम : प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकुण पदे : 1

रिक्त पदांची ठिकाण: ए.आर.टी.सेंटर. अंबाजोगाई

एकत्रीत परिश्रमीक: २१.०००/-

उक्त पदासाठी सविस्तर जाहिरात (मार्गदर्शक सूचना. पात्रतेचे निकष, मानधन. अर्जाचा नमुना इ.) www.beed.gov.in व www.mahasacs.org या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अहर्ता प्राप्त उमेदवार विहीत नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत/शिघ्र टपाल अथवा वैयक्तीकरित्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय. जिल्हा रुग्णालय बीड या पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासुन ते दिनांक २७/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सादर करावे. ई-मेलद्वारे व मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज आवश्यक सर्व कागदपत्राच्या प्रतिसह पुर्ण भरावा. अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.

नोकरी भरती ची संपूर्ण जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल ला भेट द्या

Leave a Comment