अंगणवाडी सेविका भरती सुरू , लवकरात लवकर अर्ज करा
अंगणवाडी सेविका भरती सुरू , लवकरात लवकर अर्ज करा एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पंचायत समिती येथे उमेदवाराने स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचा आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक महिला उमेदवार ही किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. … Read more