भारतातील जुना कायदा रद्द , आता आले नवीन कायदे

भारतातील जुना कायदा रद्द , आता आले नवीन कायदे भारत देशातील कायदे फार जुने झाले , त्यात काळानुसार बदल झाले पाहिजेत असे अनेक वर्षांपासून भारतीय जनतेची ओरड होती. 1860 मध्ये तयार करण्यात आलेला कायदा , त्यावेळची गुन्हेगारी परिस्थिती , तपास यंत्रणा आणि आताचे आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक बदललेले राष्ट्र यामुळे पूर्वीच्या कायदे तरतुदी कालबाह्य झाल्या आहेत … Read more