Yojana doot online application: मुख्यमंत्री योजनदुत कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम

Yojana doot online application: मुख्यमंत्री योजनदुत कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम

उपक्रमाचे उद्दिष्ट

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, “शासन आपल्य दारी” हा उपक्रम योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवसाठी शासनाने राबवविला. या उपक्रममुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजनादूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे, ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आहे.

Yojna doot selection process: उमेदवार निवड प्रक्रिया निकष

• वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.

• कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा.

• उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.

• उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.

• उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.

• उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

फायदे

• प्रत्यक्ष कामाचा अनुभव

•दलाचा भाग होण्याची संधी

• विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य

• शिकण्याबरोबरच कौशल्य विकास

•सरकारी कामकाजाचा अनुभव

राज्यातील काही भागात ऑफलाईन पद्धतीने यो योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले व पंचायत समिती मार्फत निवड समिती स्थापन करून उच्च शिक्षण, अनुभव आणि संगणक शिक्षण यासह कागदपत्रांची सत्यता तपासून निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

Registration process: उमेदवार नोंदणी प्रक्रिया

उमेदवार नोंदणी माहिती साठी येथे क्लिक करा

Yojna doot online registration: उमेदवार नोंदणी साठी येथे
क्लिक करा

नोंदणी करा

Yojna doot online registration

Leave a Comment